Surprise Me!

या वातावरणात लहान मुले व वयस्कर व्यक्तींनी घराबाहेर पडू नये: वैद्यकीय अधिकारी | Pune | Sakal |

2021-04-28 68 Dailymotion

खडकी गेल्या दोन दिवसापासून शहरामध्ये धुके आणि पाऊस सुरू झाला असून त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांना रिमझिम पावसाचा सामना करावा लागत आहे पुणे वेधशाळा पुढील दोन दिवस रिमझिम पावसाचा व ढगाळ वातावरणाचा इशारा दिला असून लहान मुले व वयस्कर व्यक्तींनी घरातच घराबाहेर पडू नये डॉक्टरांनी दिला सल्ला.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon